WHATS NEW

शेकमेट - तुमचा योग्य साथी

Shakemate - Perfect Mate For You

Running Time: 1:00 08/20/2020

"शेकमेट हे दूध आणि सोयावर आधारित पोषक ड्रिंक मिक्स आहे. तुमच्या फॉर्म्युला 1 शेकसाठी हा अत्यंत योग्य साथी आहे, याच्यामुळे तुमच्या शेकची चव उत्कृष्ट बनते आणि त्याच वेळी तुमच्या शरीराचे प्रोटीन, व्हिटामिन डी आणि कॅल्शियमचे सेवनही भरपूर वाढण्यास मदत मिळते. • तुमच्या फॉर्म्युला 1 न्युट्रिशनल शेक मिक्ससाठी हा अत्यंत योग्य साथी आहे, याच्यामुळे तुमच्या शेकची चव उत्कृष्ट बनते • 300 मिलि बिनसायीच्या दुधाच्या तुलनेत सुमारे 1/3 लॅक्टोज पुरवतो • हा एक कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला पदार्थ आहे* • प्रत्येक सर्व्हमध्ये 10.75 ग्रॅ उच्च गुणवत्तेचे प्रोटीन पीडीसीएएएस 1 )** पुरवतो • प्रत्येक सर्व्हमध्ये 1 ग्रॅ चरबी, 1.65 एमसीजी व्हिटामिन डी आणि 129 मिग्रॅ कॅलशियम पुरवतो शेकमेट हा अशा लोकांना मदत करण्यासाठी विकसित करण्यात आला आहे की ज्यांना त्यांच्या शेकमध्ये बिनसायीच्या/सोया दुधाच्या जागी पावडर फॉर्म्युला वापरायचा असतो आणि त्यांचा शेक कुठेही, केव्हाही बनवायचा असतो. फास्ट फॅक्ट्स • बाहेरून साखर घातलेली नाही • नैसर्गिक स्वीटनर, म्हणजे स्टेव्हिया वापरला आहे • तुमचा शेक बनवण्याचा हा सोपा आणि सोयिस्कर मार्ग आहे • पॅक ठेवण्यास एकदम सोपा • रेफ्रिजरेट करण्याची गरज नाही "
VIDEOS IN VERNACULAR LANGUAGES
View All
PRODUCTS
View All
ABOUT HERBALIFE
View All

WHATS NEW

Sort By:

Displaying {x} of {y}